Loading...

“प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे एक दिवस भाजपला कळेल”

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारच्या अपयशानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपला एक दिवशी कळेल की प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात प्रियांका गांधींनी ट्वीट केलं आहे.

Loading...

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेलं सत्तानाट्य अखेर मंगळवारी संपलं. विश्वासदर्शक मांडताना कुमारस्वामींच्या बाजूने 99 तर भाजपला 105 मतं मिळाल्याने कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे.

कुमारस्वामींचं सरकार कोसळल्याने कर्नाटकमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरूनच प्रियांका गांधींनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-‘तो’ विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

-बारामतीत दोन दारु़ड्यांनी एकमेकांना चिखलात लोळवलं

-मी नाही तर ‘हा’ खेळाडू ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्काराचा खरा मानकरी- बेन स्टोक्स

Loading...

-“…म्हणून अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला”

“सरकार आपल्या फायद्यासाठी माहिती अधिकार कायद्यात बदल करतंय”

Loading...