मनोरंजन

प्रियांका आणि निकचा साखरपुडा; पाहुण्यांची रेलचेल सुरू

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांचा साखरपुडा आज होणार आहे. प्रियांकाने यासाठी मुंबईतल्या आपल्या घरी ग्रँड पार्टी ठेवली आहे.

साखरपुडा होण्यापुर्वीचा ‘रोका’ विधी प्रियांकाच्या घरी करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर निकने पांढरा कुर्ता परिधान केलेला आहे. सकाळी पूजा, त्यानंतर रोका, त्यानंतर साखरपुडा आणि सायंकाळी उशिरा पार्टी होणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, समारंभात उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी रात्री निकचे कुटुंबीयदेखील मुंबईत पोहोचले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला

-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या