मनोरंजन

या ठिकाणी प्रियांका आणि निक करणार लग्न

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलीवूड गायक निक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांनी त्यांच्या विवाहाचं ठिकाण निश्चित केलंय.

त्या दोघांनी होनुलूलू प्रांतातील ‘हवाई’ या शहरात विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी निकनं दोन चित्रपटाचं शुटींग देखिल केलं होतं. निकला समुद्र फार आवडतो. हे ठिकाण दोघांच्याही आवडीचं असल्यामुळे येथे विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

दरम्यान, हा विवाहसोहळा अतिशय रॉयल होणार असून विवाहसोहळा खाजगी ठेवण्याचा विचार करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या