मनोरंजन मुंबई

…म्हणुन कुटुंबाला पाहून प्रियांका चोप्रा भावूक

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘द स्काय इज पिंक’ या आगामी चित्रपटाच्या कामानिमित्त भारतात आली आहे. अनेक दिवसांनंतर कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर ती भावूक झाल्याचं समजतंय.

भावूक झाल्यानंतर तिनं ट्विटरवर ट्वीट केलं आहे. आईने ज्या प्रकारे कुटुंबाला एकसंध ठेवलं आहे, तिने ज्या प्रमाणे आम्हाला सांभाळलं आहे यासाठी मी तिचे खूप आभार मानते, असं तिनं ट्विटमध्ये लिहिलंय.

दरम्यान, प्रियांका अमेरिकन गायक निक जोनास सोबत लग्न करणार अशाही चर्चा आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.

महत्त्वाच्या बातम्या–

-चांदणी चौकात मराठा मोर्चेकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या