मनोरंजन

प्रियांका चोप्राच्या किसींग सीनचे व्हीडिओ व्हायरल

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अमेरिकेन टिव्ही सीरीज क्वांन्टिकोच्या तिसऱ्या सीझनमधील किसिंग सीन व्हायरल झालाय. त्यामुळे प्रियांका पून्हा एकदा चर्चेत आली आहे.

इंस्टाग्रामवरील प्रियांकाच्या पेजवर या किसिंग सीनचे व्हीडिओ शेअर करण्यात आले आहे. क्वांन्टिकोच्या या आधीच्या सीझनमधील देखील किसिंग व्हीडिओ व्हायरल झाले होते. निर्मीती दरम्यानचे दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, या शोमध्ये भारतीय नागरिकाला दहशतवाद्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या