Loading...

सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा 37वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी प्रियांका चोप्राला पुन्हा ट्रोल केलं आहे.

प्रियांका एका फोटोमध्ये सिगारेट ओढताना दिसली. यावरूनच नेटकऱ्यांनी तुला फक्त दिवाळीतच अस्थमा होतो का? असा सवाल करत प्रियांकांला ट्रोल केलं आहे.

Loading...

प्रियांकाने गेल्या दिवाळीमध्ये सर्व भारतीयांना फटाके न वाजवण्याचं आवाहन करत तिला अस्थमा असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, प्रियांका आता सिगारेट ओढताना दिसल्याने नेटकऱ्यांनी तिला ढोंगी म्हणायला सुरूवात केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

-गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आज हवे होते- देवेंद्र फडणवीस

-हुबेहूब चित्र रेखाटणारास राजू शेट्टींची भावनिक पोस्ट

-…म्हणून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात घेतलं- मुख्यमंत्री फडणवीस

-कुणीही उठतं आणि उमेदवारी द्या म्हणतं… ते शक्य नाही!- मुख्यमंत्री फडणवीस

-मी फक्त भाजपचा नाही तर शिवसेनेचा पण मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस

Loading...