मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा हाॅलीवूड गायक निकसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या साखरपुड्याच्या फोटोवरुन त्या दोघांना ट्रोल केलं जात आहे.
प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी असल्यामुळे तिला ट्रोल केलं जात असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांच्या फोटोचे मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसतंय. त्या दोघांचे लहानपणीचे फोटो एडिट करुन वेगवेगळे मीम्स तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी प्रियांकाच्या राहत्या घरी त्यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी संपुर्ण कुटूंबिय उपस्थित होते.
"Please bhagwaan shaadi mein biryani buffet mil jaaye bas" pic.twitter.com/wjmLrIpLhb
— Sonia Mariam Thomas (@SoKneeOh) August 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा
-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात
-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत
-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा
-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु