देश

“नरेंद्र मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्दैव”

नवी दिल्ली | दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयासमोर लावण्यात आलेले प्रियांका गांधीचे पोस्टर्स भाजपने परस्पर उतरवल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्नी असूनही त्यांना त्यांच्यासोबत पोस्टर्सवर झळकता येत नाही, हे मोठंं दुर्दैव आहे, असं म्हणत काँग्रेस नेते संजय सिंग यांनी भाजपच्या या कृत्यावर टीका केली आहे.

काँग्रेस मुख्यालयासमोर लावण्यात आलेल्या या पोस्टर्समध्ये प्रियांका गांधी यांचे पती राॅबर्ट वढेरा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिसत होते.

दरम्यान, भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पोस्टरवर राहुल गांधी आणि राॅबर्ट वडेरा हे दोन गुन्हेगार आहेत असं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-“गांधी, लोहिया, जेपींना माझे काका विसरले आणि भागवत, मोदी, शहांचे शिष्य झाले”

बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि घणाघाती भाषण मुख्यमंत्र्याचं! वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या