बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हिम्मत दाखवली- प्रियांका गांधी

नवी दिल्ली | राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हिम्मत दाखवली आहे, असं म्हणत प्रियांका गांधींनी राहुल गांधींच्या निर्णयाचं सर्मथन केलं आहे.

राहुल गांधींसारखं धाडस फार कमी लोक दाखवतात, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यावरच राजीनामा देत राहुल गांधींनी हिम्मत दाखवली असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या व्यतिरिक्त पराभवाची जबाबदारी कुणालाही घ्यावीशी वाटली नाही, अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-वर्ल्डकपमधला शेवटचा सामना खेळल्यानंतर धोनी क्रिकेट सोडणार?

-मुख्यमंत्र्यांना एकट्याला मी मराठा आरक्षणाचं श्रेय देत नाही- प्रीतम मुंडे

-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारनं घेतला हा महत्त्वाचा निर्णय

-मी अजून जिवंत आहे; हॅकर मनिष भंगाळेचा एकनाथ खडसेंना इशारा

-बैलजोडी नसल्यानं शेतकरी दाम्पत्यानं स्वत:ला जुंपून घेतलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More