बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमिताभ बच्चन पंतप्रधान झाले असते तर बरं झालं असतं”

लखनऊ | तुम्ही जगातील सर्वात मोठ्या अभिनेत्याला पंतप्रधान बनवले, त्यापेक्षा अमिताभ बच्चनला पंतप्रधान बनवलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींवर बोचरी टीका करताना दिसत आहेत. मोदींची अवस्था अभ्यास न करता शाळेत गेलेल्या मुलासारखी झालेली आहे, असंही त्या मागे म्हणाल्या होत्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-लोकशाहीत सर्वजण समान, स्वत:ला ‘वंचित’ समजतात ते बुझदिल- उदयनराजे भोसले

-वाराणसीतील मोदींच्या विजयासाठी गुंडांकडून स्थानिकांना धमकावलं जातंय; मायावतींचा आरोप

-अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण

-पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला

-कमल हसन यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More