लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

जयपूर | उत्तर प्रदेशमधील तुफान ‘रोड शो’नंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना भेटण्यासाठी बीकानेरमध्ये गेल्या आहेत.

माझे पती माझं कुटुंब आहेत आणि माझ्या कुटुंबाला माझा भक्कम पाठिंबा आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत चारवेळा चौकशी केली आहे.  मनी लॉन्ड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी सुरु आहे. 

दरम्यान, एकीकडे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचं लोक जल्लोषात स्वागत करत आहेत त्याचा त्या आनंद घेत आहेत तर दुसरीकडे अडचणीत असणाऱ्या वाड्रांची त्यांना काळजी वाटत आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुरडीवर मुलाने केला बलात्कार अन बापाने केली हत्या

“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

-भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

Google+ Linkedin