राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त प्रियांका गांधींचं भावूक ट्विट

राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त प्रियांका गांधींचं भावूक ट्विट

नवी दिल्ली | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी त्यांचे वडिल राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्त एक भावूक ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. आज ( मंगळवार) माजी पंतप्रधान राजीव गांधींची पुण्यतिथी आहे.

प्रियांका गांधींनी त्यांचे वडिल राजीव गांधी यांच्या सोबतचा लहाणपणीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच ‘यु वील ऑलवेस बी माय हिरो’ असं भावनिक कॅप्शन देत प्रियांका गांधींनी राजीव गांधींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वृक्ष हों भले खडे, हो घने हो बडे, एक पत्र छाह भी माँग मत, माँग मत, माँग मत अग्निपथ अग्निपथ अग्निपथ! अशी भावूक कविता प्रियांका गांधींनी शेअर केली आहे.

दरम्यान, राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या

-अंकशास्त्र अभ्यासक म्हणतात, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील…

-वैद्यकिय प्रवेशातील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी!

-काँग्रेसला धडकी भरवणारा योगेंद्र यादवांचा अंदाज!

काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

-महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

Google+ Linkedin