देश

वाराणसीमध्ये ‘रोड शो’ दरम्यान प्रियांका गांधींच्या डोक्याला दुखापत

वारणसी | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांकी गांधींंच्या डोक्याला ‘रोड शो’ दरम्यान दुखापत झाली आहे. जखमेवर तात्काळ उपचार करून प्रियांका गांधींनी ‘रोड शो’ सुरू ठेवला.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्यातील मदतान 19 मे रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमिवर काँग्रेसने वाराणसीमध्ये ‘रोड शो’ आयोजित केला होता.

प्रचारादरम्यान ट्रकचा रॉड डोक्याला लागल्याने प्रियांका गांधींच्या डोक्याला दुखापत झाली, मात्र प्रियांका गांधींनी ‘रोड शो’ न थांबवता प्रचार सुरू ठेवला.

दरम्यान, प्रियांका गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रद्रर्शन करत प्रचार केला.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला योगींच्या समर्थकाची घोषणाबाजी

-“मोदी मनमोहन सिंह यांची खिल्ली उडवायचे; देश आज मोदींची खिल्ली उडवत आहे”

-मोहरमची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही- योगी आदित्यनाथ

-ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र

-आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या