महाराष्ट्र मुंबई

पुनम महाजनांकडून प्रियांका गांधींची तैमूरसोबत तुलना

मुंबई | प्रियांका गांधींचे इतके फोटो व्हायरल झाले आहेत की त्या पुढच्या तैमुर अली खान आहेत, अशी टीका भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केली आहे. त्या घाटकोपर येथील सभेत बोलत होत्या. 

हे ‘महागठबंधन’ नाही तर महा’ठग’बंधन आहे, अशा शब्दात त्यांनी महाआघाडीची खिल्ली उडवली. या कार्यक्रमात त्यांनी सर्व विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली होती.

राहुल गांधींना स्वत:ला काहीच कळत नाही, आई सांगेल तेवढंच ऐकतात. त्यांचं नाव रा’फूल’ असं असायला हवं होतं, असंही पुनम महाजन बोलल्या.

दरम्यान, महाभारतात शकुनी मामासारखं प्रत्येक प्रकरणात तोंड खूपसून भांडणं लावायचं काम शरद पवार करतात, अशी खोचक टीकाही त्यांनी त्यावेळी केली. 

महत्वाच्या बातम्या-

नितीन गडकरींच्या उत्तरांनतर राहुल गांधींचा आणखी एक सवाल

शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांचा भाजपमध्ये प्रवेश

राहुल गांधींच्या प्रश्नांना नितीन गडकरींचं सडेतोड प्रत्युत्तर

राहुल गांधींना शनी तारणार, शरद पवारांसाठीही चांगला काळ!

केंद्रात भाजपचीच सत्ता येणार, मात्र… ज्योतिष अधिवेशनात अजब भविष्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या