नवी दिल्ली | काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधींना केबीन देण्यात आलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशेजारीच त्यांना केबीन दिली गेली आहे.
प्रियांकांना देण्यात आलेली ‘केबीन’ पूर्वी राहुल गांधी यांची होती, पण अध्यक्षपदानंतर राहुल याच केबिनच्या शेजारील केबिनमध्ये गेले.
राहुल गांधी उपाध्यक्ष असताना त्यांच्यासाठी जी केबीन होती तीच केबीन प्रियांकांसाठी देण्यात आलेली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी गुरूवारी संध्याकाळी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीसांची महत्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत प्रियांका गांधी देखील सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
–काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!
–शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक! भाजपला शह देण्यासाठी प्रशांत किशोरांना घेतलं ताफ्यात
–“स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो घेऊन लोकं प. बंगाल येतात”
–महाआघाडीतून राज ठाकरे आऊट?? अशोक चव्हाणांचा ‘मनसे’ला जोरदार विरोध