Loading...

प्रियांका गांधी भाजप आणि संघावर संतापल्या; म्हणतात…

 नवी दिल्ली | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी भाजप-आरएसएसवर निशाणा साधला आहे. भाजपचा आणि संघाचा इरादा खतरनाक आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणावर निरूपयोगी चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत आहे. संघाची ध्येयधोरणं समाजासाठी हानीकारक आहेत, असंही प्रियांका यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Loading...

चर्चा घडवणं केवळ शब्दांचे खेळ आहेत. भाजप आणि संघाचा मुख्य निशाणा तर सामाजिक न्याय बिघडवणं आहे. सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा गळा घोटत आहेत, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रियांका गांधी सातत्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उद्देशांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करताना दिसतात.

Loading...

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Loading...