Top News

प्रियांका गांधींनी काँग्रेस सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली

लखनऊ | प्रियांका गांधींनी आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली आहेत. जानेवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रियांका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हाच त्या फेब्रुवारी महिन्यात पदभार स्विकारतील, असं जाहीर करण्यात आलं होतं.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाची सूत्रे आज स्विकारली आहेत. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्व विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशातील जनतेनं एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसे भाजपचे स्टार प्रचारक; प्रचारासाठी मिळणार हेलीकॉप्टर?

भाजपच्या वाचाळ नेत्यांसाठी वेड्यांचे हाॅस्पिटल सुरु करण्याची गरज- धनंजय मुंडे

-अंथरुण पाहून पाय पसरावे; अनिता भामरेंचं पुनम महाजनांना प्रत्युत्तर

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी, भाजपचा प्रियांकांवर गंभीर आरोप

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या