Top News

प्रियांका गांधींवर अश्लिल भाषेत टीका करणाऱ्या मोदी समर्थकांवर गुन्हे दाखल होणार

नवी दिल्ली |  प्रियांका गांधी यांच्यावर सोशल मीडियावर व्यक्तिगत टीका करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार असल्याची राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी दिली आहे.

मोदी समर्थकांना प्रियांका गांधींवर केलेली टीका चांगलीच महागात पडणार असल्याचं दिसतंय. देशभरात ज्या मोदी समर्थकांनी प्रियांकांच्या विरोधात अश्लिल मेसेज पसरवले अशा सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

हा लढा फक्त प्रियांकांसाठी नसून देशभरातील सगळ्या महिलांसाठी आहे, असं सुश्मिता देव म्हणाल्या आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे भाजपकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. मात्र मोदी समर्थकांकडून ही टीका अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचं पहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या काही खासदारांचे तिकीट कापणार?

-सांगलीमधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या रिंगणात?

“पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना चून चून के मारूंगा”

अखेर सलमान खान आणि कतरिना कैफचे होणार लग्न!

-“उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”; मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या