देश

लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसच्या गोट्यातून नवीन खुलासा होण्याची शक्यता आहे. खासदार सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. 

उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदार संघात प्रियांका गांधींनी सोनिया गांधींचा अनेकदा प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांची प्रसिद्धीही तिथं चांगली आहे. 

दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची सोनिया गांधींशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं पक्षातील उच्चस्तरीय सुत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या