देश

प्रियांका गांधींच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही- योगी आदित्यनाथ

कोलकाता | प्रियांका गांधींना आपला कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही. 2019 ची लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

लखनऊमध्ये 11 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘रोडशो’वर त्यांनी निशाणा साधला आहे. 

ममता बॅनर्जींनी 3 आणि 5 फेब्रुवारीला कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. हेलिपॅडजवळ कार्यक्रम आयोजित करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी ममता बॅनर्जींवर केला आहे. 

दरम्यान, ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशमध्ये आल्या तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही कुंभमेळ्याला सर्वांनाच आमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

प्रियांका गांधींनी काँग्रेस सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली

एकनाथ खडसे भाजपचे स्टार प्रचारक; प्रचारासाठी मिळणार हेलीकॉप्टर?

भाजपच्या वाचाळ नेत्यांसाठी वेड्यांचे हाॅस्पिटल सुरु करण्याची गरज- धनंजय मुंडे

-अंथरुण पाहून पाय पसरावे; अनिता भामरेंचं पुनम महाजनांना प्रत्युत्तर

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी, भाजपचा प्रियांकांवर गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या