बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर

न्यूयॉर्क | अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये तिच्या मालकीचं एक इंडियन रेस्टॉरंट सुरु केलं आहे. प्रियंकाने स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रेस्टॉरंटच्या नावाचा खुलासा केला आहे. तसेच प्रियंका चोप्राने तिच्या रेस्टॉरंटच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत. याफोटोमध्ये प्रियंका आणि निक जोनस पूजा करताना दिसत आहेत.

न्यूयॉर्क सिटीत सादर आहे, एक नवे रेस्टॉरंट सोना. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांबद्दलचे माझे प्रेम मिळेल. भारत आणि ज्या चवीसोबत मी मोठे झाले त्याची झलक येथे तुम्हाला पाहायला मिळेल. सोना या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होत आहे, असं प्रियंकाने म्हटलं आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तिच्या रेस्टॉरंटचं नाव दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोत प्रियंका आणि पती निक हे दोघे दिसत आहे.

दरम्यान, ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रामुळे चर्चित आहे. या पुस्तकात प्रियंकाने व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

थोडक्यात बातम्या-

गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

एक महिन्याच्या मुलीचा आईनेच घेतला जीव; कारण ऐकून सुन्न व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More