मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

नवी दिल्ली | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांचं लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. आता प्रियांकाने लग्नात घातलेल्या गाऊनवरुन सोशल मीडियात विनोदांचा पाऊस पडत आहे. 

पाकचिकपाक राजा बाबू नावाच्या ट्विटर हँडलने एक गमतीदार ट्विट केलं आहे. या ट्विटला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

प्रियांका चोप्राने लग्नात घातलेला गाऊन हा मुंबईतील 1 आरके फ्लॅटपेक्षा मोठा आहे, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोबत प्रियांकाचा फोटोही टाकण्यात आला आहे. 

प्रियांकाच्या लग्नाला आलेल्या लोकांसाठी ही झोपण्याची व्यवस्था आहे. यात डाससुद्धा चावणार नाहीत, असं एका युझरनं म्हटलं आहे. 

प्रियांकाच्या लग्नातील या गाऊनबद्दल सोशल मीडियावर एकच विनोद सुरु आहे. अनेकांनी यात हात धुवून घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

-कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

-पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

-आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

-पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय; पतीची पोलिसात तक्रार

Google+ Linkedin