Top News देश

‘प्रियंका, तुझी काळजी वाटते पण…’; रॉबर्ट वाड्रा यांचं भावूक ट्विट

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट चर्चेषा विषय ठरली. अशातच प्रियंका गाधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका तुझा अभिमान आहे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे. मला आणि सर्व कुटुंबीयांना तुझी आणि देशातल्या लोकांची काळजी वाटते. पण असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच जावून लढलं पाहिजे, असं वाड्रा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुरूवातील भेटीसाठी गेल्यावर प्रियंका आणि राहुल गांधींना अटक करण्यात आली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात

पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- चंद्रशेखर आझाद

‘राहुल गांधींना काही काम नाही त्यामुळे…’; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची टीका

औरंगाबाद पोलिसांना राहिला नाही मोक्षदा पाटलांचा धाक; तंबी देऊनही लाचखोरी सुरुच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या