Top News महाराष्ट्र मुंबई

वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट

मुंबई | वेश्या व्यवसाय करणं हा कायद्यानुसार गुन्हा नसल्याचं मुंबई उच्च न्यालायाने निकाल देताना सांगितलं आहे.

प्रत्येक व्यक्तिला आपला व्यवसाय निवडण्याचा पुर्ण अधिकार असल्याचंही मुंबई उच्च न्यालायाने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यालायाने हा निकाल देताना वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना दिलासा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘जे ड्रग्ज घेतात त्यांना…’ ; ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रेटींच्या चौकशीवर जावेद अख्तर संतापले

‘सुनिल गावस्करांचा आदर करा’, माजी खेळाडूचा गावस्करांना पाठिंबा

“सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली”

मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्याने जिल्हाधिकाऱ्याने संंबंधित अधिकाऱ्यावर केली ‘ही’ कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या