अमरावती | अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवलं तर आम्ही 6 अपक्ष आमदार राजीनामा देऊ असा इशारा रवी राणानी सरकारला दिला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
महत्त्वाच्या बातम्या–
पुरावे असतील तर बोला, मराठा संघटनांना बदनाम करू नका!
-आता खासदार-आमदारांची खैर नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू नका; मराठा मोर्चेकऱ्यांच्या बैठकीत निर्णय
-नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!
-मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप