Top News

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं; एकनाथ खडसेंची मागणी

बीड | मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावं, असं मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत, ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्यामुळे एकनाथ खडेसेंनी सरकारला आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या