राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, या युवा खेळाडूला लागली लॉटरी!

राजकोट | भारत विरूद्ध विंडिज दरम्यान होणाऱ्या दोन कसोटी सामान्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली पृथ्वीला सलामवीर म्हणून संघात घेतलं आहे. त्यासोबतच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संघात 12 व्या स्थानी घेण्यात आले आहे. 

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या 5 पैकी 2 कसोटी सामन्यात पृथ्वीला घेण्यात आलं होतं. मात्र त्याला पहिल्या 11 जणांमध्ये घेतलं नव्हतं. त्यामुळे पृथ्वीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही एक नामी संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून बांगलादेशच्या चाहत्यानं विराटची वेबसाईट हॅक केली

-शेतकऱ्यांसमोर सरकार नमलं; पोलिसांची माघार

-उगा कोणालाही ‘आमदार’ म्हणू नका- अजित पवार

-मनसे ही अल्-कायदा आणि आयसीस सारखी संघटना- तनुश्री दत्ता…

-सचिन तेंडुलकरचं टेंशन वाढलं; मुलगा अर्जुनचं करिअर धोक्यात!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या