महाराष्ट्र सांगली

भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…

सातारा | मलकापूर नगरपालिका निवडणुकीत विजयाची भाषा करणाऱ्या भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. इथं आपणच किंग असल्याचं काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवून दिलं आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अ‌ॅड. अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या पराभवासाठी तयारी केली होती. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही प्रचारासाठी बोलावलं होतं., मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

काँग्रेसने मलकापूरमध्ये 19 पैकी 14 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 19 पैकी फक्त 5 जागा मिळवता आल्या आहेत. 

दरम्यान, मलकापूरमधील हा निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचा ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

सोशल मीडियावर मोदींची बदनामी करणं ‘या’ पक्षाच्या नेत्याला पडलं महागात

-आता पुण्याच्या दोन मेट्रो स्टेशनवर दिसणार पुणेरी पगडी!

-मला पुणे महापालिकेचं राजकारण उमगलं नाही- शरद पवार

-बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांमध्ये रंगली टस्सल; पाहा कुणी मारली बाजी…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या