बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पब्जी’ खेळण्यात मग्न, पाणी समजून प्यायला अ‌ॅसिड!

भोपाळ | मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 25 वर्षीय तरुण ‘पब्जी’ खेळण्यात इतका मग्न होता की, तो पाण्याऐवजी अ‌ॅसिड प्यायला. या घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला.

अ‌ॅसिड पिल्याने तरुणाचा घसा जळाला आहे. त्याच्या पोटात अल्सर झालं आहे आणि आतडे जळाले आहेत. मात्र आता त्याची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

विशेष बाब म्हणजे हा तरुण उपचारादरम्यानसुद्धा ‘पब्जी’ होता, असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, तामिळनाडूनंतर ‘पब्जी’ गेमवर आता मध्य प्रदेशमध्येही बॅन करण्याची मागणी होत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-सरकारने हवाई हल्ल्याचे फोटोग्राफ सादर करावेत- प्रकाश आंबेडकर

मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा- प्रकाश आंबेडकर

भाजपप्रवेशाच्या बातम्या म्हणजे विखेंचं स्वपक्षावर दबावतंत्र- रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे आणि माझ्यात अद्याप मनोमिलन नाही- अर्जुन खोतकर

भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक, वेबसाईटवर टाकला अश्लिल संवाद आणि व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More