Loading...

पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

अहमदनगर | पबजी हा गेम सध्या चांगलाच लोकप्रिय ठरला असून तो खेळण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. अहमदनगरमध्ये दोन विद्यार्थ्यांनी याच गेमपायी 8 सायकली चोरल्या.

चोरी करणारे दोन्ही अकरावीला शिकत आहेत. त्यांनी चोरलेल्या आठ रेसर सायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

Loading...

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील शाळा-क्लासेसमधून रेसर सायकली चोरीला जात होत्या. याचा तपास करताना कोतवाली पोलिसांनी फिरोदिया हायस्कूलच्या पार्किंगमधून एक सायकल चोरताना दोघांना पोलिसांनी पकडले.

पडकलेल्या दोघांनी पबजी खेळण्यासाठी चांगला मोबाईल घेण्यासाठी सायकल चोरी करत असल्याचं सांगितलं.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

-“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

Loading...

-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

विलासरावांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक, म्हणाला…

Loading...