बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री पूजा बात्रा ही सोशल मीडियापासून खुप दूर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूजाने इंडस्ट्रीमध्ये काम केलं नाही तरीसुद्धा तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर फाॅलो करतात. एवढचं नाही तर पूजा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

पूजा सध्या गोव्यामध्ये तिचा क्वालेटी टाईम स्पेंड करत असून तिने सोशल मीडियावर नुकतेच तिच्या गोव्याचे फोटोझ शेअर केले आहेत. तिचे हे फोटोझ लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बिकनीत आहेत.

या फोटोंनंतर पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एवढचं नाही तर तिच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

1993 साली पूजाने मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधत्त्व केलं होतं. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केली.

लग्नानंतर पूजाने चित्रपटांमध्ये काम करण्यास बंद केलं आणि संसारात रमली. मात्र तरीसुद्धा तिचा संसार फार काळ टिकू शकला नाही आणि तिने घटस्पोट घेतला. त्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी पूजाने नवाब शाह सोबत दुसरं लग्न केलं.

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा मी खूप नाराज झाले होते”, रिंकू राजगुरुचा मोठा खुलासा

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी

‘फडणवीस सरकारच्या काळात आरएसएसचा वाटा किती?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More