मुंबईवरील विजयाचं पंजाबचं आव्हान कायम, प्ले ऑफची चुरस वाढली

Photo- BCCI

मुंबई | वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात पंजाबनं मुंबईचा ७ धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न कायम असून हैदराबाद आणि पुण्याला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करता पंजाबने मुंबईला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला ६ गड्यांच्या मोबदल्यात २२३ धावाच करता आल्या. पंजाबकडून वृद्धीमान साहानं ५५ चेंडूत ९३ धावांची खेळी केली.

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या