देश

पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा

पुणे | भाड्याचे तट्टू चेतक घोड्याचा पराभव करु शकत नाहीत. पुढील 50 वर्षे देशात भाजपचीच सत्ता राहील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या बैठकीत बोलत होते. 

2019 मध्ये देशात भाजपचीच सत्ता येईल. नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान बनतील. देशातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.

लोकांना आकर्षित करणारा मजकूर तयार केला पाहिजे. फक्त सोशल मीडियावर अवलंबून न राहता गाव आणि व्यक्तीच्या पातळीपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असंही ते म्हणाले.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले? पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या

-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या