Top News पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात एका दिवसात शंभरहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद

Loading...

पुणे | पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.  गुरुवारी (ता. २३) एका दिवसात तब्बल १०४ रुग्णांची नोंद झाल्यानं खळबळ उडाली आहे, तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

डॉ. नायडू रुग्णालयात एकूण ६६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले ८ आणखी जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३६ जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोना झालेल्या २५ जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून इतरांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७६ झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात एका दिवसात ७७८ रुग्ण आढळले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त

आज राज्यात ७७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

गुजरातमधील कोरोनासंदर्भात हार्दिक पटेल यांचा धक्कादायक आरोप

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या