बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 151 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 169 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 05 लाख 01 हजार 503 इतकी आहे. तर पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 9036 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 6546 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-  

‘आर्यनला श्वास घेण्याची संधी द्या कारण…’; ड्रग्ज प्रकरणाबाबत सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य!

किंग खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड!

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More