Pune Crime | पोटाची खळगी भरण्यासाठी बीडहून (Beed) पुण्यात (Pune Crime) आलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्रांनी निर्घृण खून (Brutal Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दारूच्या (Alcohol) नशेत (Intoxication) टोळक्याने (Gang) तरुणाला बेदम मारहाण (Beaten) केली. या मारहाणीत गंभीर जखमी (Seriously Injured) झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू (Death) झाला.
बालाजी ऊर्फ बाळू मंचक लांडे (Balaji उर्फ Balu Manchak Lande) (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांना अटक (Arrest) केली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बालाजी लांडे (Balaji Lande) हा मूळचा बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील दिंद्रुड (Dindrud) येथील रहिवासी होता. तो रोजगाराच्या (Employment) शोधात पुण्यात (Pune) आला होता. १७ जानेवारीच्या दुपारपासून त्याचा मोबाईल (Mobile) बंद होता आणि तो बेपत्ता (Missing) झाला होता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी (Relatives) त्याचा शोध सुरू केला.
दरम्यान, शुक्रवारी (दि. १७) रात्री पिंपरीतील (Pimpri) यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात (Hospital) गंभीर जखमी अवस्थेत एका तरुणाला दाखल करून दोघे जण पळून गेले. उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, दाखल करणाऱ्यांनी खोटी नावे (Fake Names) सांगितली होती. (Pune Crime)
रक्ताच्या डागावरून (Blood Stains) शोध
पोलिसांना (Police) तपासादरम्यान, बालाजी (Balaji) हा पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील घरकुल चिखली (Gharukul Chikhali) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुंडाविरोधी पथकाने (Anti-Goonda Squad) घरकुल (Gharukul) येथे जाऊन तपास सुरू केला असता, एका लिफ्टमध्ये (Lift) रक्ताचे डाग (Blood Stains) दिसून आले. यावरून पोलिसांनी (Police) कसून चौकशी करत या गुन्ह्याचा छडा लावला.
आरोपी अटकेत (Arrest); इतरांचा शोध सुरू
या प्रकरणी दिनेश सूर्यकांत उपाध्ये (Dinesh Suryakant Upadhye) (२८, रा. पिंपळे (Pimple) निलख – Nilakh), आदित्य शरद शिंदे (Aditya Sharad Shinde) (२५, रा. निगडी – Nigdi) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.बालाजी लांडे (Balaji Lande) याच्या चुलतभाऊ परशुराम विलास लांडे (Parshuram Vilas Lande) याने पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली. शुक्रवारपासून बेपत्ता (Missing) असलेल्या बालाजीचा (Balaji) शोध नातेवाईक (Relatives) घेत होते. सोमवारी पोलिसांच्या (Police) पोर्टलवर (Portal) ऑनलाइन बेपत्ता (Online Missing) व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तासाभरात पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) गुन्हे शाखेने (Crime Branch) परशुराम (Parshuram) यास संपर्क साधला आणि वायसीएम (YCM) रुग्णालयात बोलावून घेतले. (Pune Crime)
Title : Pune Crime Beed Youth Murdered in Pune Over Petty Dispute Two Arrested