महाराष्ट्र मुंबई

पुण्यातून निवडणूक लढायची आहे मग पाच कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा- अशोक चव्हाण

मुंबई | पुण्यातून निवडणूक लढायची असेल तर पाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यातील काँग्रेसच्या इच्छुकांना दिला आहे. 

पुण्यातून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे हे इच्छुक आहे. 

पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी पक्षाचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांनी दाखवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या 29 आणि 30 जानेवारीला पक्षाच्या राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

सरफराज अहमदला 4 सामने खेळण्यास बंदी, वर्णद्वेषी केलेलं वक्तव्यं आलं अंगलट

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं मला निमंत्रणच नव्हतं, जाणकरांची नाराजी

-पहिल्यांदाच मिशी कापली होती, तेही फक्त बाळासाहेबांसाठी- प्रविण तरडे

-बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या