देश

केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी

पुणे | केरळमध्ये आलेल्या पूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना महाराष्ट्रातून 7 लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवण्यात येणार आहे. 

पुरामुळे केरळमधील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. 

दरम्यान, रतलाम रेल्वे स्थानकातून पाणी घेऊन एक गाडी पुणे स्थानकात येणार आहे. त्यानंतर दुपारी या गाड्या केरळला रवाना होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई

-स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा

-धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं

-सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या