Top News

मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

पुणे | मराठा आरक्षणासाठी आता पुण्यातही लढा सुरु करण्यात आला आहे. परळी येथील मराठा ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. 

कालपासून पुण्यात आंदोलनाला सुरुवात झालीय. आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. 

दरम्यान, पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांची संख्या कमी होती, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच याठिकाणी मराठा बांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-पुण्यात दोन मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत

-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा

-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल

-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या