Pune News | इंदापूरचे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे उर्फ भरणे मामा हे आता एका कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांना 15 हजारांचा गंडा घातला असल्याची घटना आता समोर आली आहे. सध्या चोऱ्या माऱ्या होताना दिसत आहेत. अशाचप्रकारे आता भरणेंकडून काहींनी इमोशनल ब्लॅकमेल करून 15 हजार रूपयांची मागणी केली. (Pune News)
दत्तात्रय भरणेंनी सांगितला ब्लॅकमेलींगचा किस्सा
दत्तात्रय भरणे बोलत असताना त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील इमोशनल ब्लॅकमेलींगचा किस्सा सांगितला आहे. मला एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तिने सांगितलं की, आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. गाडीतील दोन व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. आम्ही जखमी झालो आहोत. आम्हाला पैसे पाठवा, असं त्यांनी सांगितलं आहे.
फसवेगिरी करणाऱ्यांची टोळी
मी त्यांना मदतीचा हात दिला. मी त्यांना उपचारासाठी पैसे पाठवले होते, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी त्यांना लगेचच मदतीचा हात दिला. मी त्यांना पैसे पाठवले. मात्र त्यानंतर त्यांचा अपघात झाला. नसून, ती फसवेगिरी करणाऱ्यांची टोळी असल्याचं समोर आलं आहे. (Pune News)
मी आता फसलो आहे. हे मी बाहेर कोणाला हे सांगितलं नाही. मात्र आणखी एका आमदाराला अशाचप्रकारे फसवलं होतं, असं दत्तात्रय भरणे म्हणाले होते. त्यामुळे यापासून आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, हे फसवणारी टोळी पालघर येथील आहे, असं भरणे म्हणाले. (Pune News)
तसेच मध्यंतरी दत्तात्रय भरणे हे मध्यंतरी एका व्हिडीओला घेऊन चर्चेत आले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात दत्तात्रय भरणेंनी मतदानादिवशीच इंदापूर येथे एका सुप्रिया सुळेंची बुथकमिटी चालवणाऱ्या समर्थकाला शिवीगाळ केली होती. त्यांचे व्हिडीओ हे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केले होते. यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. (Pune News)
त्यानंतर आता दत्तात्रय भरणेंनी त्यांच्या आयुष्यातील इमोशनल ब्लॅकमेलींगचा किस्सा सांगितला. यामुळे आता दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसून आलं आहे.
News Title – Pune News Dattatray Bharne Was Imotional Blackmail And Some People Cheated
महत्त्वाच्या बातम्या
“मला मित्रासोबत झोपवलं आणि…”, करिश्मा कपूरच्या वक्तव्याने बॉलिवूड हादरलं
“भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, पण..”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट
मोठी बातमी! भाजप नेत्याच्या घरात उभी फूट; वहिनींच्या मतदारसंघावर दिराचा दावा
‘दारु पीऊन तो धिंगाणा आणि शिवीगाळ…’, Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट
समृद्धी महामार्गाची वर्षभरातच दयनीय अवस्था, पुलाला मोठं भगदाड पडल्याने 3 दिवसांत 4 अपघात