बायकोचा राग काढला पोलिसांवर; पुणे शहरात एकच खळबळ

Pune News

Pune News | नवरा आणि बायको यांच्यातील वाद हा आपण चार भींतीत पाहिला असेल. मात्र नवरा आणि बायको यांच्यातील झालेला वाद हा आता पुणे शहरावर (Pune News) काढण्यात आला आहे. पत्नीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नसल्याने थेट पुणे पोलीस कंट्रोलरूममध्ये फोन लावला. तसेच पुणे शहरात (Pune News) सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दम पतीने पोलिसांना दिला आहे.

पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. अशा स्थितीत आता नवरा बायकोच्या वादात पतीने पुण्यातील लोकसभा निवडणुकीच्या दिवशीच उचललेल्या पाऊलामुळे पुणे पोलिसांनी जोरदार धक्का दिला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास केला आहे. (Pune News)

पुण्यात गुन्हेगारी कायम

पुणे शहरामध्ये (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी होताना दिसत आहे, पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगविरोधात पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचं अनेकांचा दावा आहे. तसेच गोळीबार देखील होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे इतर गुन्हेगारीप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहसुद्धा समोर येत आहे.

किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद

कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होताना दिसत आहेत. चिकनवरून अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहे. त्यानंतर आईने आणि मुलींनी मिळून बापाला चोपून काढलं. या कारणावरून शहराला वेठीस धरण्याचा प्रकार घडला. त्या व्यक्तीने बायकोचा राग काढत बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली.

पुणे पोलीस नियंत्रण कक्षेला फोन करण्यात आला. बायको नांदण्यासाठी परत आली नाही तर पुणे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीने सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली.

News Title – Pune News Update About Wife And Husband Fight

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपण्याआधीच अवकाळी पावसाचा धुमाकूळ, मतदानाच्या टक्केवारीत घसरण होण्याची शक्यता

प्रतिक्षा संपली! दयाबेन ‘तारक मेहता..’ मालिकेत पुन्हा परतणार?, मोठी अपडेट समोर

“मुंडे साहेबांना अग्नी दिला त्याचदिवशी..”; पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी!, भाजपच्या 3 नेत्यांवर गुन्हा दाखल

ईव्हीएम मशीनबाबत किरण मानेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .