बंद पडलेला टोलनाका फोडला, वाहतुकीचा खोळंबा

पुणे | शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील बंद पडलेला टोलनाका अज्ञातांनी फोडल्यामुळे टोलबूथ रस्त्यावर आलाय. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत असून टोलनाक्याचा हा बूथ हटवण्याची मागणी स्थानिकांनी केलीय. 

दरम्यान, टोल बंद झाल्याने ठेकेदाराने काढता पाय घेतलाय, त्यामुळे हा टोलबूथ हटवायचा तरी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फोटो आणि माहिती सौजन्य- Vishal Varpe

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या