पुणे महाराष्ट्र

जगण्यासाठी सर्वात सुंदर शहरांमध्ये पुणे अव्वल!

पुणे | पुणेकरांना अभिमान वाटेल अशी बातमी आहे. कारण राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी सर्वात चांगल्या शहराच्या यादीत पुण्याचा नंबर अव्वलस्थानी आहे. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये देशातील दहा शहरांची समावेश करण्यात आला आहे. तसंच नवी मुंबई दुसऱ्या स्थानावर तर मुंबई तिसऱ्या स्थावानर आहे.

दरम्यान, शहरांची निवड करताना पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, प्रशासन या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून तुम्ही मला शिव्या दिल्या तरी हरकत नाहीत- उद्धव ठाकरे

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या