VRP  9659 - पंजाबला ७३ धावात गुंडाळलं, पुण्याचा प्ले ऑफमध्ये झोकात प्रवेश
- खेळ

पंजाबला ७३ धावात गुंडाळलं, पुण्याचा प्ले ऑफमध्ये झोकात प्रवेश

पुणे | पुण्यानं आयपीएलच्या महत्वाच्या सामन्यात पंजाबवर ९ गडी राखून मात केली. या विजयासह पुण्याने आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेत प्ले ऑफमध्ये धडक मारली. आता प्ले ऑफमध्ये त्यांचा सामना पहिल्या क्रमांकावरील मुंबईशी होणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबचा डाव पुण्यानं अवघ्या ७३ धावांमध्ये गुंडाळला. नंतर १ गडी गमावून पुण्याने हे आव्हान सहज पार केलं. पुण्याकडून शार्दुल पटेलनं सर्वाधिक ३ बळी घेतले. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा