पुणे | दुपारच्या थोड्याश्या झोपेमुळे निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता वाढते, असं नासाने केलेल्या संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य उलगडलं आहे.
दुपारी जेवणानंतर शोडीशी झोप हा पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे मुंबईसारखं वेगवान झालं असलं तरी दुपारच्या झोपेवरुन पुणेकरांची नेहमी टींगल उडवली जाते.
‘नासा’ने पेन्सिल्व्हेनिया विद्यापिठाच्या मदतीने हे संशोधन करण्यात आला आहे. रात्रीची गाढ झोप आणि दुपारची एखादी डुलकी यावर 10 दिवस प्रयोगशाळेत अभ्यास केला गेला.
रात्रीची 6-8 तासांची गाढ झोप घेतल्यावरही 1 ते 3 दरम्यान एखादी डुलकी घेतल्यावर जास्त ताजं तवाणं वाटतं. मेंदूला तरतरी येते, असं संशोधनात आढळून आलं.
Good…they finally found out what Punekars have known since ages! 😉#Pune https://t.co/n33DoVyqHm
— Amit Paranjape (@aparanjape) February 2, 2019
महत्वाच्या बातम्या-
–“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”
-कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!
–“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”
-संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!
–राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??