Top News देश

“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”

चंदीगड | सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे, अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

हे बंगाल आणि महाराष्ट्रात सुरू आहेच आता पंजाबमध्येही त्यांचा हाच प्रयत्न सुरू असल्याचं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.  पंजाब भाजपने केलेल्या ट्विटला त्यांनी उत्तर देताना भाजपवर टीका केली आहे.

लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्याचा खालच्या दर्जाचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोपही अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

दरम्यान,  31 डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंग यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर लावत  1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं पोस्टरवर लिहिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कोरोनावर मात करत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजींनी दिला ‘हा’ कानमंत्र

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचे रूग्ण आढळले महाराष्ट्रात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”

DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरोध!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या