विठ्ठल मंदिरात पुरंदरेंना प्रवेश नाकारला, दर्शन न घेताच मागे

पंढरपूर |  विठ्ठलाच्या दर्शनासाठी पश्चिमद्वार उघडण्याची मागणी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना पोलिसांनी नकार दिला, त्यामुळे संतप्त झालेले पुरंदरे दर्शन न घेताच मागे परतले. पंढरपुरात हा प्रकार घडला.

 Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - विठ्ठल मंदिरात पुरंदरेंना प्रवेश नाकारला, दर्शन न घेताच मागे

पोलिसांनी व्हीआयपी गेटने जाण्याची विनंती पुरंदरनेंना केली होती. मात्र ते काही वेळ लाडूच्या दुकानाशेजारील बाकड्यावर उन्हातच बसून राहिले. दरम्यान, हा प्रकार समजताच बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेऊन पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. बातमी खुप च नेटक्या शब्दात आहे! खुप छान! खरंच थोडक्यात!!

Comments are closed.