Top News

मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवा आणि आरक्षण द्यायला लावा!

मुंबई | तुम्हाला आरक्षण हवं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवा आणि त्यांना कर म्हणावं, असं वक्तव्य मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे. 

कोणताही राजकीय पक्ष तुम्हाला आरक्षण द्यायला तयार नाही, सगळी पोस्टरबाजी चालू आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, राज्यपालांकडे गेलो, जाताच कशाला तुम्ही, मुख्यमंत्र्यांकडे जा त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवा आणि कर म्हणावं, असं ते म्हणाले.

दरम्यान, कोणताच पक्ष आरक्षण देऊ शकत नाही, त्यामुळे मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीचे दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

 

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या