बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गाडीत पाण्याची बाटली ठेवणं बेतलं जीवावर, पाहा व्हिडीओ

यवतमाळ | यवतमाळ येथे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात एका बिसलरीच्या बाटलीमुळे झाला आहे. गाडीत कुठेही पाण्याची बाटली ठेवणं महागात पडु शकतं. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची संपुर्ण माहिती एका व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘राज ठाकरेंच्या बोलण्यानं…’; जातीयवादाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भारतीय सैन्याच्या गढवाल रेजिमेंटच्या कवायतीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

स्वप्निल शिंदे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा, स्वप्निलच्या आईने फोडला टाहो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More