सिडनी | भारत-ऑस्ट्रेलियामधील तिसरी कसोटी भारताने जिंकली नसली तरी मात्र मानसिकदृष्या भारताने आस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या सामन्यात अंतिमक्षणी येत पुर्ण निसटत चाललेला सामना अनिर्णीत राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या अष्टपैलू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.
हा सामना ड्रॉ करुन पाकिस्तानचा पराभव केल्यासारखं वाटत असल्याचं आश्विनने म्हटलं आहे. तशी आश्विनची प्रतिक्रिया ही बरोबर म्हणावी लागेल. कारण हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये होतो.
भारताची तिसरी कसोटीही त्याप्रकारेच झाली. दुखापतींचं संघाला ग्रहण लागलं, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू करत असलेले स्लेजिंग या सर्वात विहारी आणि आश्विनने केलेले फलंदाजी ही क्लास होती.
दरम्यान, आधी पंतने केलेल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचे धागे दणादले होते. पुजारानेही एक बाजू लावून धरली होती. मात्र दोघेही बाद झाल्यानंतर भारताची अवस्था बिकड झाली होती. त्यानंतर फक्त 5 गडी उरले होते. मात्र विहारी आणि आश्विनने यांनी चिवट फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला.
थोडक्यात बातम्या-
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवी
‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ
ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने सुरू केली गोडसे ज्ञानशाळा!
“…तर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”
विराट झाला ‘बाप’माणूस! विरूष्काच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन